History, asked by PragyaTbia, 1 year ago

पुढीलपैकी चुकीची जोडी दुरुस्त करून पुन्हा लिहा.
(१) जॉर्ज विल्हेम फ्रेडरिक हेगेल - रिझन इन हिस्टरी
(२) लिओपॉल्ड व्हॉन रांके - द थिअरी ॲण्ड प्रॅक्टिस ऑफ हिस्टरी
(३) हिरोडोटस - द हिस्टरीज्
(४) कार्ल मार्क्स - डिसकोर्स ऑन द मेथड

Answers

Answered by art12343
40
4) Karl Marx - das capital

please mark me as a brainliest
Answered by chirag1212563
21

दिलेल्या प्रश्नात (४) कार्ल मार्क्स - डिसकोर्स ऑन द मेथड हि जोडी चुकीची आहे.

हि जोडी कार्ल मार्क्स - दास कॅपिटल अशी बनेल. कार्ल मार्क्स यांनी दास कॅपिटल ह्या ग्रंथाची रचना केली. दास कॅपिटल हे भांडवलशाहीच्या सिद्धान्ताचे प्रतिपादन करते, हा ग्रंथ एके काळी खूप गाजलेला होता. कार्ल मार्क्स यांची दास कॅपिटल हि रचना त्यांच्या ह्या सिद्धांताला पाठपुरावा करते कि, श्रमिकांच्या श्रमाच्या  शोषणाने भांडवलशाहीला बळ प्राप्त होते. कार्ल मार्क्स ह्यांचे दास कॅपिटल मधील सिद्धांत त्यांच्या  समकालीन अर्थशास्त्रज्ञांचा सिद्धांताच्या विरोधाभासी आहे.

Similar questions