Geography, asked by sumitdhadve88, 7 days ago

आर्थिक धोरणावर, कोणत्या गोष्टी या परिणाम होतो?​

Answers

Answered by MrNishhh
6

Answer:

आर्थिक क्रियाएँ-धन की प्राप्ति हेतु किए जाने वाले वे समस्त क्रियाकलाप जिनसे मानव अपने और अपने परिवार का भरण-पोषण और जीवनयापन करता है, सामान्यतः आर्थिक

क्रियाएँ कहलाती हैं। जैसे— कृषि, पशुपालन, वानिकी, खनन,

विनिर्माण, परिवहन और अन्य कई सेवाएँ आदि ।

Answered by kalpanasalunke121
5

Answer:

आर्थिक विचार-इतिहास आणि विकास : आर्थिक प्रश्न हा मानवापुढे आदिकालापासून उभा रहात आलेला आहे. प्राचीन भारतीय व ग्रीक वाङ्‍मयात आर्थिक प्रश्नांचा विचार झालेला आढळून येतो. पंधराव्या ते सतराव्या शतकांत झालेली व्यापारी क्रांती, अठराव्या शतकात सुरू झालेली औद्योगिक क्रांती व त्यानंतर गेल्या काही दशकांत प्रगत देशांत स्पष्ट दिसणारी औद्योगिक विकासाची नवी क्रांतिकारक गती यांमुळे आर्थिक प्रश्नांचा साक्षेपी व उत्तरोत्तर सूक्ष्मतर होत जाणारा विचार होणे स्वाभाविक होते. म्हणूनच आर्थिक विचाराच्या विकासाचा उगम आपण पंधराव्या शतकाच्या मागे शोधावयाचे कारण नाही तसा शोध करावयाचा, तर केवळ ऐतिहासिक कुतूहल म्हणून करावा, परंतु त्या विचारधारेचा नंतरच्या विचारधारेशी संबंध जोडण्याचा खटाटोप करू नये, असा एक मतप्रवाह आहे. आर्थिक विचाराच्या खऱ्या विकासाला पंधराव्या शतकानंतरच गती मिळाली एवढाच या भूमिकेचा अर्थ होय. आर्थिक प्रश्नांची उत्तरे शोधण्याच्या प्रयत्‍नांत अर्थशास्त्राचा विकास झालेला आहे.

Explanation:

Mark me brinilest. follow me.

Similar questions