Math, asked by sakshishendage3062, 4 months ago

आर्यनने साडेपंचवीस रुपयांची रंगपेटी 4.50 किमतीचे पेन व 22 रुपयांची एक वही विकत घेतली तर त्याने दुकानदारास किती रूपये द्यावे ?​

Answers

Answered by abhinav15017
1

Step-by-step explanation:

₹२५.५० रंगपेटी

₹४.५०पेन

₹२२ वही

.'. २५.५०+४.५०+२२=५२

.'.आर्यन ने दुकानदार एकूण ₹५२ द्यावे.

Similar questions
Physics, 4 months ago