आत्माची साद असते तोच संवाद ती नसेल तर गोंगाटच
Answers
Answered by
21
Answer:
प्रत्येक माणूस अगदी आतल्या तळमनात अत्यंत एकटा असतो. तळमनाच्या या पापुद्र्यापर्यंत डूब घेणं प्रत्येकजण सहसा टाळतो, कारण या एकटेपणाच्या सत्याची जाणीव अत्यंत भयप्रद असते. या सत्याला सामोरी जाणं टाळणं, एकान्त टाळणं, सतत इतरांमध्ये राहणं आणि नाइलाजानं आलेल्या एकान्तात मन टीव्ही, मोबाइल यांसारख्या कुठल्यातरी साधनांत गुंतवणं असा प्रत्येकजण काही ना काही ‘एस्केप रूट’ अंगिकारतो.
Similar questions