India Languages, asked by tanmayp078, 1 year ago

२.
आत्मकथन
मी फळा बोलतोय... या विषयावर खालील मुद्द्यांच्या आधारे लेखन करा.
खंत
महत्त्व
मी फळा बोलतोय...
आनंद
उपयोग
भावना​

Answers

Answered by Anonymous
16

Answer:

माझा रंग तर काळा असतो हे तर तुम्हाला माहीतच आहे . परंतु का काळा असतो हे माहीत नसेल . असो मीच सांगतो, कारण काळा रंग सोडून बाकी सर्व रंग तुमच्या आयुष्यात यावे म्हणून .

मला असं वाटत की , तुम्ही लहानपणापासून मला बघत आला आहात . कदाचित तुम्हाला माझा रागही येत असेल . परंतु रागावू नका मी तुमचाच मित्र आहे .

Similar questions