India Languages, asked by Aakashdhadedhade2716, 3 months ago

आत्मकथन
• पूढील चित्रातील घटकाचे आत्मवृत्ल लिहा

वरील घटक तुमच्याशी बोलत आहे अशी कल्पना करा​

Attachments:

Answers

Answered by rutujayjadhav22
22

Answer:

मी भरत देशाच्या तिरंगा आहे. मी भारताची शान आहे.

माझा मध्ये तीन रंग आहे. एक केशरी रंग हा बलिदानाचा

प्रतिक आहे ,नंतर पांढरा रंग हा शांती चा प्रतिक आहे

तर हिरवा हरियाली च प्रतिक आहे. आणि एक आशोक च्रक

आहे. मला माझा आभिमन वाटतो.

Answered by premjibhathi01
2

Explanation:

I hope you l can help you thank you

Attachments:
Similar questions