India Languages, asked by holeyakartik, 1 day ago

आत्मकथन: • टिफिन बॉक्स​

Answers

Answered by SLAABYBGAMINGB
2

Answer:

सकाळी बनवलेलं अन्न दुपारी डब्यातून खाताना अगदी बेचव आणि निरस लागतं. पण, यावरही उपाय आहे. उत्तम प्रतीचे जेवणाचे डबे वापरून तुम्ही दुपारीही फ्रेश अन्न खाऊ शकता. आम्ही इथे दिलेल्या Tiffin box मुळे तुम्हाला ताजं अन्न मिळेलच. शिवाय, डब्यातून अन्न बाहेर येऊन बॅग खराब होण्याचीही चिंता नाही.

Similar questions