Biology, asked by swastishree39261, 1 day ago

आतरंगातील मद भू हालचाली कोणत्या घटकावर आधारित आहेत

Answers

Answered by somyaranjann868
0

मंद भू-हालचालींचा दाब भूपृष्ठावरील कठीण खडकांवर पडतो तर भेगीय ज्वालामुखीचा उद्रेक होताना लाव्हारस अनेक भेगांतून बाहेर पडतो. भूपृष्ठावरील कठीण खडकांवर पडलेल्या दाबामुळे दोन समांतर विभागांमधील भूकवचाचा भाग वर उचलला जातो तर ज्वालामुखीतून बाहेर पडणारे पदार्थ भेगांच्या दोन्ही बाजूस पसरतात.

Similar questions