४. आदिजीव कोणाला म्हणतात?
Answers
Answered by
11
Answer:
जे सजीव एका पेशीपासून बनलेले असतात, त्यांना एकपेशीय सजीव (इंग्लिश: Unicellular organism, युनिसेल्युलर ऑरगॅनिझम) असे म्हणतात. उदा. अमीबा
Answered by
5
Answer:
पाठीचा कणा नसणार्या प्राण्यांना 'अपृष्ठवंशी' म्हणतात. वर्गीकरणाच्या दृष्टीने अपृष्ठवंशी प्राणी हा प्राणिसृष्टीचा वेगळा असा नैसर्गिक विभाग नाही. पृष्ठवंशी संघाच्या निदान-लक्षणांचा अभाव हे अपृष्ठवंशीचे मुख्य लक्षण मानले जाते. साम्य-भेद लक्षणांनुसार सर्व अपृष्ठवंशीय प्राण्यांची मांडणी संघामध्ये केली जाते. यामध्ये दहा प्रमुख संघ आहेत. कित्येक प्राणी या दहा संघांच्या व्यवस्थेत बसविता येत नाहीत. त्यासाठी त्या प्राण्यांचे आठ गौणसंघ बनविले गेले आहेत. प्रमुख संघ पुढीलप्रमाणे आहेत :
Similar questions