Economy, asked by gauravlande61, 6 days ago

आथिर्क पर्यावरणावर परिणाम करणारे आथिर्क घटक सपाट करा

Answers

Answered by bhaiarjjugamer
0

Explanation:

Evelyn Glennie is considered one of the world's foremost percussionists and is the first and only full-time solo classical percussionist. ... Evelyn Elizabeth Ann Glennie was born July 19, 1965, the only daughter of Isobel, a school teacher, and Herbert Arthur Glennie, a beef farmer.14-Jul-2018

Answered by snehathorat685
0

Answer:

1.पर्यावरणावर जैविक आणि अजैविक घटक परिणाम करतात,यात काही घटक नैसर्गिक असतात,तर काही मानवनिर्मित असतात.

2.जैविक घटकांमध्ये सजीवांच्या विविध आंतरक्रिया पर्यावरणावर परिणाम घडवून आणतात.

3.मानवाच्या कृती जसे, जंगलतोड,औद्योगिकीकरण,नागरीकरण इत्यादी पर्यावरणावर खूप मोठा आणि घातक परिणाम करतात.

4.नैसर्गिक आपत्तीमुळे देखील पर्यावरणावर परिणाम होतो. उदा.,भुकंप,चक्रिवादळे,वणवा,ढगफुटी,दुष्काळ अशा कारणांमुळे पर्यावरणावर परिणाम होतो.

Similar questions