History, asked by gharatsayam6, 1 day ago

आदिवासी मुलांच्या शिक्षणासाठी कार्यरत असणारे​

Answers

Answered by Rohitgahlawat
0

Answer:

बहिरवाडी हे अमृतवाहिनी प्रवरा नदीच्या काठावर वसलेलं, सह्याद्री पर्वताच्या डोंगररांगांनी वेढलेले अकोले तालुकातील एक लहानसा आदिवासी खेडे आहे. अवघ्या हजारभर लोकवस्तीचे हे गाव. ... १०० टक्के पटनोंदणी व उपस्थिती असलेल्या या शाळेने आदिवासी मुला-मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात टिकवून ठेवलं आहे.

Similar questions