आद्य ब्लॉगर म्हणून कोण ओळखला
जातो?
O जस्टीन हॉल
O जस्टिन मरीन
O जस्टिन प्रिन्स
O जस्टिन जॅकी
Answers
Answered by
2
Answer:
4 is the answer
Explanation:
i hope thi help you
Answered by
0
Answer:
आपले विचार मांडण्यासाठी व स्पष्टपणे बोलण्यासाठी ब्लॉग हे खूप महत्त्वाचे साधन आहे. विसाव्या शतकाच्या शेवटी१९९४ या वर्षी जस्टीन हॉल या विद्यार्थ्याने पहिला ब्लॉग लिहिला.
त्याच्या ब्लॉगच्या माध्यमातून त्याचे विचार अनेक लोकांपर्यंत पोहोचले आणि याचाच फायदा इतरांनाही झाला. आपले विचार मांडण्यासाठी काहीतरी साधन उपलब्ध आहे याचा प्रत्यय सर्वांना आला. जस्टीन हॉल कडून प्रेरणा घेऊन अनेक लोकांनी ब्लॉग लिहायला सुरुवात केली. खरंतर त्यावेळेस ब्लॉग लिहायचे वेबसाईट ही उपलब्ध नव्हत्या म्हणून त्याला ऑनलाइन डायरी असे म्हटले जायचे. काही काळानंतर या ब्लॉगची निर्मिती करण्यात आली आणि त्याचा फायदा अनेक लोकांना झाला जे आपले विचार ब्लॉगच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहचवू लागले.
Similar questions