आधुनिक अगस्ती म्हणजे काय.?
Its very argent
Answers
Answered by
1
Explanation:
अगस्ती (देवनागरी लेखनभेद: अगस्ति/अगस्त्य ; शास्त्रीय नाव: α Carinae, अल्फा कॅरिनी ; इंग्लिश: Canopus, कॅनोपस;) हा कराइना सौरमंडलाचा सर्वात तेजस्वी (प्रकाशमान) तारा आहे आणि पृथ्वीपासून दिसणाऱ्या ताऱ्यांमध्ये व्याध ताऱ्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचा तेजस्वी तारा आहे. हा F श्रेणीचा तारा आहे आणि याचा रंग पांढरा किंवा पिवळा-पांढरा आहे. याची पृथ्वीपासून प्रतीत होणारी चमक (म्हणजेच "सापेक्ष कांतिमानता") - ०.७२ मैग्निट्यूड इतकी आहे, तसेच याची स्वतःतील चमक (म्हणजेच "निरपेक्ष कांतिमानता") - ५.५३ मापले जाते. अगस्ती पृथ्वीपासून जवळजवळ ३१० प्रकाशवर्षांच्या अंतरावर आहे.Modernity (आधुनिकता)
आधुनिक अगस्ती means modernity star I think so
Answered by
1
Answer:
आधुनिक आगस्ती म्हणजे सध्याच्या काळातील खूप मोठा ज्ञानी
Similar questions