India Languages, asked by gk2721934, 1 month ago

आधी पोटोबा मग विठोबा ही म्हण पाठात आलेली आहे. याप्रमाणे शरीर अवयवांशी संबंधित असणाऱ्या इतर म्हणी शोधा व लिहा.​

Answers

Answered by samikshark115
19

Answer:

कानाला खडा लावणे.

जिभेला हाड नसणे.

कानामागून आली आणि तिखट झाली.

Similar questions