India Languages, asked by ronnit89, 6 months ago

'आधी पोठोबा मग विठोबा ʼ या म्हणीचा अर्थ सांगा​

Answers

Answered by kesarekardishant
0

Answer:

sorry I don't no ans o this

Answered by sankaye9130
2

Explanation:

प्रथम पोटाची सोय पाहावी नंतर देवधर्म, परमार्थ करावा. आधी स्वार्थ मग परमार्थ.‘‘इतर कितीही चांगल्या सुधारणा झाल्या तरी आमच्या लोकांनी ‘आधी पोटोबा मग विठोबा’ या म्हणीप्रमाणे अगोदर निर्वाहाची सोय पाहिली पाहिजे

Similar questions