India Languages, asked by technicalworld3437, 6 months ago

पुढील वाक्यातील प्रयोग ओळखा विज्ञानाने माणसाला दृष्टी दिली​

Answers

Answered by Anonymous
9

Explanation:

पुढील वाक्यातील प्रयोग ओळखा विज्ञानाने माणसाला दृष्टी दिली

---------

कर्मणी प्रयोग

Answered by mandewarravi
3

कर्मणी प्रयोग

Explanation:

म्हणजेच ज्या वाक्यात कर्मानुसार लिंग,वचन यानुसार क्रियापदाच्या रूपात बदल होतो,ते कर्मणी प्रयोगाचे वाक्य असते.

Similar questions