English, asked by pinkimishra243, 2 months ago

आवश्यक तेवढेच कपडे खरेदी केल्यामुळे कोणता फायदा होतात ते लिह​

Answers

Answered by vaishnavipanchras05
29

Explanation:

आवश्यक तेवढेच कपडे

खरेदी केल्याने खालील

फायदे होतात :-

1) वायफळ खर्च वाचतो ,

2) पैशांची बचत होते ,

3) बचत झालेल्या पैशांतून

गरजेच्या वस्तू विकत

घेता येतात.

4) कपडे धुण्यासाठी लागणारे

पाणी वाचते.

आशा आहे हे उत्तर तुला मदत करेल,

कारण माझे ज्ञान नेहमी योग्यच असते.

Answered by khemlatameshram87654
6

Answer:

this picture helps you

><>< ><><

Attachments:
Similar questions