आयात संकल्पना स्पष्ट करा
Answers
Answer:
किसी भी तरह के उत्पादों को बाहर के किसी देश से अपने देश में लाने को आयात (इम्पोर्ट) कहते हैं
Explanation:
mark me as a brainliest
Answer:
आयात व निर्यात या आंतरराष्ट्रीय व्यापारातील दोन महत्त्वाच्या संकल्पना आहेत.
सीमा शुल्क कायदा १९६२ नुसार आयात म्हणजे दुसऱ्या देशातील एखादी वस्तू भारतात मागवणे.
तसेच निर्यात म्हणजे भारतातील एखादी वस्तू दुसऱ्या देशात पाठवणे.
आयात पेक्षा निर्यात जास्त असेल तर ते त्या देशासाठी उपयुक्त असते. भारत हा विकसनशील देश असल्यामुळे आपल्याला अजूनही अनेक वस्तूंची इतर देशांकडून आयात करावे लागते.
अमेरिका चीन रशिया फ्रान्स इत्यादी विकसित देशांकडून भारत युद्धसाहित्य, आधुनिक यंत्रे, उपकरणे इत्यादी वस्तू आयात करतो.
वरील प्रमाणेच भारत अमेरिका इटली श्रीलंका नेपाळ या देशांना औषधांबरोबरच इतर काही वस्तू निर्यात सुद्धा करतो.
एकेका देशाचा विचार केला असता २०१८-२०१९ या वर्षांनी भारत चीन या देशाकडून सर्वात जास्त वस्तू आयात केल्या आहेत.