आयताची लांबी 18 सेमी व क्षेत्रफळ 270 चौसेमी असल्यास त्या आयताची रुंदी किती असेल?
Answers
Answered by
0
Answer:
15 सेमी
Step-by-step explanation:
आयताचे क्षेत्रफळ= लांबी * रुंदी
270= 18*रुंदी
रुंदी= 270÷18
रुंदी=15
Similar questions