*आयताची लांबी 18 सेमी व क्षेत्रफळ 270 चौसेमी असल्यास त्या आयताची रुंदी किती असेल?*
Answers
Answered by
1
Answer:
15 सेमी
Step-by-step explanation:
आयताचे क्षेत्रफळ= लांबी * रुंदी
270=18 * रुंदी
रुंदी= 270 ÷18
रुंदी= 15 सेमी
Similar questions