Math, asked by sp178702, 1 month ago

आयताच्या बाजु 11 सेमी व 60 सेमी असतील तर त्याच्या कर्णाची लांबी काढा​

Answers

Answered by Sauron
13

Answer:

आयताच्या कर्णाची लांबी 61 सेमी आहे .

Step-by-step explanation:

सोबत दिलेल्या आकृतीमध्ये ABCD हा आयात आहे असे दर्शविले आहे.

AB (उंची) = 11 सेमी

BC (पाया) = 60 सेमी

तर,

आयताच्या कर्णाची लांबी (AC) = ??

ABCD

दिलेल्या आकृती मध्ये ∆ ABC दिसून येतो.

पायथागोरसच्या प्रमेयानुसार :

⇒ (कर्ण)² = (उंची)² + (पाया)²

⇒ (AC)² = (AB)² + (BC)²

⇒ (AC)² = (11)² + (60)²

⇒ (AC)² = 121 + 3600

⇒ (AC)² = 3721

⇒ AC = √3721

AC = 61

आयताच्या कर्णाची लांबी (AC) = 61 सेमी

आयताच्या कर्णाची लांबी 61 सेमी आहे .

Attachments:
Similar questions