अभिवादन या शब्दाचा वाक्य प्रचार व त्याचा अर्थ
Answers
Answered by
11
Answer:
अभिवादन करणे :- वाक्य१५ ऑगस्टला आम्ही विद्यार्थ्यांनी तिरंग्याला एकसाथ अभिवादन केले.
अर्थ:- वंदन करणे.
Answered by
0
Answer: अर्थ : नमस्कार करणे
जेव्हा शिक्षक वर्गात येतात तेव्हा सर्व विद्यार्थी अभिवादन करण्यासाठी उभे राहतात.
Similar questions