Environmental Sciences, asked by jadhaovivek00, 6 hours ago

अभयारण्य चा उपयोग लिहा.​

Answers

Answered by pritp404
22

Explanation:

अभयारण्य म्हणजे कायद्याने संरक्षित केलेले वन, जंगल, अरण्य, तळे किंवा सागर होय. ढोबळमानाने जी नैसर्गिक जैवसंपदा कायद्यान्वये सुरक्षित केली जाते त्यास 'अभयारण्य' म्हणता येईल. यात सागराचा समावेश करण्यामागचे कारण या लेखात पुढे दिलेले आहे.

hope it helps you

Answered by syedtahir20
0

अभयारण्य चा उपयोग :

  • दुर्मीळ होत जाणार्‍या जैवसंपदेचे संरक्षण करणे |
  • वन्यजीवांना जपूण ठेवायला मदत होते|
  • ईकोटूरिझम मध्ये वाढ होण्यास मदत होते|
  • रमणीय भूप्रदेशांचे रक्षण करता येते
  • लुप्त होत असलेल्या प्राण्यांच्या प्रजातींचे संरक्षण होत|
  • जैवविविधतेचे संवर्धन करण्यास मदत होते|
  • अभयारण्यामुळे विविध फायदे मिळतात|

       हे अभयारण्य चे उपयोग आहे|

जैवविविधतेचे संवर्धन करण्यास मदत होते|

Similar questions