Geography, asked by mkaneesh3455, 1 year ago

अचूक पर्याय निवडा: अंतरंगातील मंद भू-हालचाली कोणत्या घटकावर आधारित आहेत?
(i) भूरूपांवर(ii) गतीवर(iii) दिशेव

Answers

Answered by rohitkumar77
60

गती वर अवलंबुन असतात

Answered by chirag1212563
25

अंतरंगातील मंद भू-हालचाली गती ह्या घटकावर आधारित आहेत.

भूपृष्ठाच्या अंतरंगात अनेक प्रकारच्या हालचाली होत असतात त्या पैकी मंद भू-हालचाल हि अनंतरंगातील होणाऱ्या गती ह्या घटकावर अवलंबून असते. गती ह्या घटकामुळे अंतरंगात मंद भू हालचाली सातत्याने होतच राहतात आणि सरतेशेवटी ह्या मंद भू-हालचाली चे परिणाम पर्वत आणि खडकांची निर्मिती ह्या स्वरूपात होते. ह्या हालचालीचे परिणाम कठीण खडकावर प्रस्तरभंग तर मृदू खडकांवर वलीकरण आणि प्रस्तरभंग पातळी च्या स्वरूपात आढळून येतात.

Similar questions