Geography, asked by karthik9494, 11 months ago

अचूक पर्याय निवडा: लोह-पोलाद उद्योग कच्चामाल क्षेत्रातच स्थापन केले जातात; कारण_______.
अ) अवजड वजन घटणारा कच्चा माल आहे.
ब) लोहपोलाद उत्पादनाला भरपूर पाण्याची गरज असते.
क) कोळसा हा वजन न घटणारा कच्चामाल आहे.
ड) कच्चामाल वाहतुकीचा खर्च खूप येतो.

Answers

Answered by AnureetKaurMand00010
6

HERE IS UR ANSWER DEAR

its...

ब...

♤Hope it's helpful

PLZ mark it as a brainlist.........

Answered by preeti353615
1

Answer:

अ) लोह-पोलाद उद्योग कच्चामाल क्षेत्रातच स्थापन केले जातात; कारण अवजड वजन घटणारा कच्चा माल आहे.

Explanation:

  • कोणत्याही उदयोंगधंदयाला कच्च्या मालाची आवश्यकता असते. कच्च्या मालाच्या स्वरूपावर उद्योगधंद्यांचे स्थानिकीकरण अवलंबून असते.   लोह-पोलाद उदयोगधंदे हे लोखंडाच्या क्षेत्रात आढळून येतात. याला कारण लोहखनिज हा अवजड शिवाय वजन घटणारा कच्चा माल आहे.
  • लोहखनिज हा वजन घटणारा कच्चा माल आहे. म्हणजेच, लोखंडावर प्रक्रिया केल्यावर मिळणारे उत्पादन म्हणजेच पोलाद हे तुलनेने कमी वजनाचे असते. म्हणून लोखंडाच्या प्रदेशातच लोह-पोलाद कारखाना स्थापन झालेला आढळतो.  
Similar questions