अचूक पर्याय निवडा: उद्योगांना नफ्यातील दोन टक्के रक्कम कशासाठी वापरणे अनिवार्य आहे?
(i) आयकर
(ii) उद्योगांचे सामाजिक दायित्व
(iii) वस्तू व सेवाकर
(iv) विक्रीकर
Answers
Answered by
8
if you want the answer
https://brainly.in/ques
tion/8142623
Answered by
4
Answer: उद्योगांना नफ्यातील दोन टक्के रक्कम उद्योगांच्या सामाजिक दायित्वासाठी वापरणे अनिवार्य आहे.
२०१४ नंतर कंपनी कायद्यात केलेल्या सुधारणेनुसार कंपन्यांना वरील रक्कम खर्च करणे अनिवार्य आहे. सध्याच्या नफेखोरीच्या काळात सामाजिक बांधिलकी, पर्यावरण संरक्षण यांकडेही उद्योजकांनी लक्ष द्यावे यासाठी ही दुरुस्ती करण्यात आली आहे.
ही रक्कम विविध सामाजिक कामांसाठी वापरण्यात येत आहे. उदाहरणार्थ- दुर्गम भागात शाळा उभारणे, आरोग्य सेवा देणे, दळणवळणाची सोय करणे इत्यादी.
Explanation:
Similar questions