अचूक शब्द ओळखा.
१)वडीलांसोबत / वडिलांसोबत /वडिलानसोबत / वडीलानसोबत
(२) तालमि ला/ तालमीला/ताल्मीला / ताल्मिला
(3) गारहाणी/ गाहाणि / गाहा णी / ग्राहाणी
Answers
Answered by
8
Answer:
1) वडिलांसोबत. 2) तालमिला 3)गारहाणी
Answered by
1
Answer:
१.वडिलांसोबत,
२ तालमीला,
३.गारहाणी
हे अचूक शब्द आहेत.
मराठीचे लेखन करत असताना काही नियमांचे पालन करावे लागते. मराठी व्याकरणामध्ये आपल्याला काना, मात्रा, वेलांटी, अनुस्वार,स्वल्पविराम,पूर्णविराम, प्रश्नचिन्ह, या सर्व गोष्टी शिकायला मिळतात, म्हणून लेखन करत असताना नेहमी नियमांचे पालन करूनच लेखन केले जाते.
अचूक शब्द ओळखतांना आपले भरपूर वाचन व लिखाण असणे महत्त्वाचे आहे. आपल्या शब्दांचे उच्चारण हे व्यवस्थित असले पाहिजे. तरच आपण अचूक शब्द व्यवस्थित ओळखू शकतो.
काही अचूक शब्दांची उदाहरणे पुढीलप्रमाणे-
- किर्तन/कीर्तन/किँर्तन/ किर्तृन - कीर्तन हा शब्द अचूक आहे.
- मैत्रीण/ मेत्रीण/ मैत्रिण/मेत्रिण - मैत्रीण हा शब्द अचूक आहे.
- अभिव्यक्ती /अभीव्यक्ती/ अभीव्यक्ति /अभिव्यक्ति. अभिव्यक्ती - हा अचूक शब्द आहे.
- अभीनंदन/अभिनंदन/ अभिनदंन/अभीनदंन - अभिनंदन हा अचूक शब्द आहे.
#SPJ3
Similar questions