अचानक तब्बेत बिघडल्यामुळे अर्धा दिवस घरी जाण्यासाठी परवानगी देण्यसाठी वर्गशिक्षकांना पत्र लिहा.Please Answer Sincerely
Answers
Answered by
1
Answer:
दिनांक:- 01/01/2022
प्रति,
वर्गशिक्षक इयत्ता X. Y. Z.
विषय:- अर्ध्या दिवसाची रजा मिळणे बाबत
महोदय,
वरील विषयात नमुद केल्याप्रमाणे मला अर्ध्या दिवसाची रजा पाहिजे आहे.अचानक तब्येत बिघडल्यामुळे मला रजा हवी आहे.तरी लवकरात लवकर पूर्ण बरा होऊन मी शाळेत हजर होईल.
आपला आज्ञाधारक
X. Y. Z.
Similar questions