India Languages, asked by yadavpratik142, 1 year ago

advantage and disadvantage of mobile in marathi

Answers

Answered by Akashofficial
298
फायदे:

1) मोबाईलमुळे आपण कुणालाही कुठे ही व कधी ही कॉन्टॅक्ट करू शकतो.

2) मोबाईलमुळे बँकेच्या गोष्टी जसे पैसे पाठवणे इत्यादी सोप्पे झाले आहे .

3) मोबाईलमुळे आपण कुठल्याही प्रकारची माहिती कधी पण मिळवू शकतो.

4) मोबाईल कुठेही सहज खिशात ठेवून सुद्धा नेऊ शकतो .

तोटे :

1) मोबाईलमुळे वेळ वाया जातो .

2) आजची नवीन पिढी मोबाईलच्या आधीन होत चालली आहे .

3) मोबाईलमुळे डोळ्यांवर परिणाम होतो.

4) मानव सर्व मोबाईलच्या भरवश्यावर राहिला लागला आहे..जसे फोन नंबर .. आधी आपण पाठ करून ठेवायचो पण आता ते मोबाईल मध्ये सेव असल्यामुळे आपण लक्षात नाही ठेवात..

hope it helps ...

Akashofficial: thnx
Answered by learner8788
35

Explanation:

Hope its help you okk if u want again u ask

Attachments:
Similar questions