advantage and disadvantage of t.v in marathi
Answers
Answered by
21
★टी.व्ही चे फायदे :
1)टी.व्ही हे एक मनोरंजनाचे चांगले साधन अाहे.
2)टी.व्ही मुळे अापल्याला जगभरातील माहीती मिळणे शक्य होते.
3)दैनंदीन जिवनातल्या चालू घडामोडी ( बातम्या ) टी.व्ही वर अापल्याला बघायला मिळतात.
★टी.व्ही चे नूकसान :
1) अाजच्या काळात टी.व्ही हे एक जाहीरातीचे माध्यम झालेले दिसून येते.
2)जर लहानमुले टी.व्ही जास्त प्रमाणात बघत असतील तर ते प्रामुख्याने काल्पनीक दुनियेत जगत असलेले दिसुन येतात.
3)टी.व्ही च्या अतिवापराने ,डोळ्यावर त्याचे दूष्परीणाम दिसुन येतात.
4)टी.व्ही च्या वापरामुळे वेळेचा अपव्यय होतो.
5)विद्यार्थी दशेत टी.व्ही चा वापर म्हणजे हे एक विकर्षणच अाहे.
6)टी.व्ही च्या अतिवापरामुळे व्यक्ति कुटूंबाला कमी वेळ देतो.
वरीलप्रमाणे टी.व्ही चे फायदे आणि नूकसान दिसुन येतात.
Answered by
1
Explanation:
टदढढटढटदढटदढभ श टलढपलढ श टढदलढटलढटरढटढटलरढटढटरटढटदढढटदढट
Similar questions
Math,
6 months ago
Computer Science,
6 months ago
Math,
6 months ago
Science,
1 year ago
Biology,
1 year ago