अग्निजन्य खडक व रूपांतरीत खडक यांच्यातील फरक ओळखा
Answers
Answered by
9
Answer:
रूपांतरित खडक
पृथ्वीवर ज्वालामुखी व इतर भू-हालचाली सतत घडत असतात. त्या घडत असताना तेथील अग्निजन्य व स्तरित खडक मोठ्या प्रमाणावर दाब व उष्णता या प्रक्रियेतून जातात.
Similar questions