Geography, asked by madhvisonawne, 3 months ago

अग्निजन्य खडक व स्तरित खडक ?​

Answers

Answered by Anonymous
6

Answer:

त्या घडत असताना तेथील अग्निजन्य व स्तरित खडक मोठ्या प्रमाणावर दाब व उष्णता या प्रक्रियेतून जातात.

...

रूपांतरित खडक

अ.क्र. मूळ खडक रूपांतरित खडक

१ ग्रॅनाईट (अग्निजन्य) नीस

२ बेसाल्ट (अग्निजन्य) ॲम्फिबोलाईट

३ चुनखडक (स्तरित) संगमरवर

४ कोळसा (स्तरित) हिरा

Explanation:

Answered by shreyansjain4
3

Answer:

bro the answer by janvi is write answer

Similar questions