अग्रि बाणाचे कार्य न्यूटनच्या कितव्या नियमावर आधारित आहे? अग्रिबाणाच्या उड्डाणामागील तुमच्या शब्दात स्पष्ट करा
Answers
Answered by
47
Answer:
1. पहिला नियम: जडत्वीय संदर्भचौकटीतून पाहिल्यास प्रत्येक वस्तू , जर तिच्यावर कोणतेही बाह्य बल कार्य करत नसेल, तर स्थिर राहाते किंवा स्थिर गतीने मार्गक्रमण करत राहाते.
2. दुसरा नियम: बल = वस्तुमान x त्वरण. वस्तूवर कार्य करत असणाऱ्या बलांची सदिश बेरीज ही त्या वस्तूचे वस्तुमान आणि तिचे त्वरण यांच्या गुणाकाराइतकी असते.
3. तिसरा नियम: जेव्हा एक वस्तू दुसऱ्या वस्तूवर बल लावते, त्याच वेळी, दुसरी वस्तूदेखील पहिल्या वस्तूवर तेवढ्याच प्रमाणात उलट दिशेने बल लावते.
Similar questions
Computer Science,
1 month ago
Environmental Sciences,
1 month ago
English,
2 months ago
English,
2 months ago
Science,
10 months ago
Math,
10 months ago
Science,
10 months ago