अगतिक होणे. वाक्यात उपयोग करा. मराठी
Answers
Answered by
3
Answer:
शिरीष अगतिक होऊन त्यांना विचारू लागला
Explanation:
अगतिक होणे - व्याकूळ होणे / नम्रपणे विनवणे
Answered by
4
Answer:
अगतिक होणे म्हणजे व्याकूळ होणे
वाक्यात उपयोग-
- भरपूर दिवसानंतर चांगले खायला मिळणार यासाठी दिव्या अगतिक झाली.
- एक पूर्ण वर्षभर वस्तीगृहात राहिल्यामुळे मिनू आपल्या आई-वडिलांना भेटण्यासाठी अगतिक झाली.
- दररोज वाढणारे कर्ज आणि दैनंदिन गरजा या गोष्टींमुळे राम अस्वस्थ झाला आणि कधी नोकरी मिळेल यासाठी तो अगतिक झाला.
- रात्रंदिवस घाम गाळून शेतामध्ये उगवलेले पीक जळताना बघून पावसाची वाट बघत शेतकरी अगतिक झाला.
वरील वाक्यांमध्ये अगतिक होणे हा वाक्प्रचार वापरण्यात आला आहे. वाक्यप्रचार हा शब्दसमूह असतो ज्याचा अर्थ एका विशिष्ट पद्धतीने घेतला जातो.
Similar questions
India Languages,
2 months ago
Math,
2 months ago
CBSE BOARD XII,
2 months ago
English,
5 months ago
Hindi,
5 months ago
Math,
11 months ago