Math, asked by vaishalipawar928, 7 days ago

अहमदचाचणी बँकेकडून 25000 रुपये कर्ज घेतले. व्याजाचा दर दरसाल 12%असल्यास एका वर्षानंतर त्यांना बँकेस किती रुपये परत करावे लागतील.?​

Answers

Answered by manikpatil6734
13

X =25000× 12÷100

X=3000

बॅकेत देण्याची एकून रक्कम

= 25000+3000 = 28000

Answered by Sauron
32

Step-by-step explanation:

अहमद चाचांनी बँकेकडून 25,000 रुपये कर्ज घेतले. व्याजाचा दर दरसाल 12%असल्यास एका वर्षानंतर त्यांना बँकेस किती रुपये परत करावे लागतील.?

उत्तर :

  • मुद्दल (P) = 25,000 रुपये
  • मुदत (T) = 1 वर्ष
  • व्याज दर (R) 12 %
  • रक्कम/रास (A) = ??

रक्कम/रास (A) = मुद्दल + व्याज

  • व्याज (I) :

I = P×R×T/100

I = 25,000×12×1 / 100

I = 300,000 / 100

I = 3,000 रुपये

रक्कम/रास (A) = मुद्दल + व्याज

A = 25,000 + 3,000

A = 28,000 रुपये

एका वर्षानंतर अहमद चाचांना बँकेस 28,000 रुपये परत करावे लागतील.

Similar questions