ऐका मानसाचे चार अक्षरी नाव काय?
ज्याचे पहिले व दुसरे अक्षर म्हणजे त्याच्या बायकोचे नाव
दुसरे व तिसरे अक्षर म्हणजे त्याच्या मुलीचे नाव
तिसरे व चौथे अक्षर म्हणजे त्याच्या मुलाचे नाव
व चारही अक्षर म्हणजे त्याचे नाव
सांगा पाहु ते नाव काय
दोन दिवसाचा टाईम
Answers
Answered by
1
बायकोचे नाव सिता
मुलीचे नाव तारा
मुलाचे नाव राम
त्याचे नाव आहे सिताराम.
मुलीचे नाव तारा
मुलाचे नाव राम
त्याचे नाव आहे सिताराम.
Similar questions
Computer Science,
8 months ago
Biology,
8 months ago
Social Sciences,
8 months ago
English,
1 year ago