History, asked by Abhinandankadam, 2 months ago

ऐतिहासिक साधनांचे जतन करण्याचे कार्य कोणकोणत्या संस्था मधून होते​

Answers

Answered by samarthjanvhi
3

Answer:

पिटीआय, प्रेस टस्ट ऑफ इंडिया, अभिलेखागार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया इ.

Explanation:

is your answer

Answered by rajraaz85
0

Answer:

ऐतिहासिक साधनांमुळे आपल्याला इतिहासात घडलेल्या गोष्टींची माहिती मिळत असते. संस्थांच्या मार्फत ऐतिहासिक साधनांचे जतन करण्याचे काम हे चालू असते.

1.इंडियन नॅशनल ट्रस्ट फॉर आर्ट अँड कल्चर हेरिटेज ही संस्था भारतात असलेल्या स्मारकांची काळजी घेते. इतकेच नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा या संस्थेचे कार्य कार्यरत आहे.

2.भारत इतिहास संशोधक मंडळ ही संस्था ऐतिहासिक साधनांचे जतन करण्याचे कार्य करते.

मोडी लिपीतील लेख यावर संशोधन करणे, ग्रंथांचे जतन करणे, प्रशिक्षण देणे हे कार्य करते. इतिहास व संस्कृती यांच्याविषयी संशोधनात्मक ग्रंथ प्रसिद्ध करण्याचे काम ही संस्था करत असते.

Similar questions