ऐतिहासिक साधनांवरून कोणकोणत्या गोष्टींची कल्पना येऊ शकते please help me
Answers
Explanation:
this is the answer like and mark me as brainlist answer
Answer:
प्राचीन काळातील काही वस्तू खोदकाम करताना आजही सापडतात. या पुरातन वस्तू आदिमानवाने वापरलेल्या असतील. असे आपण म्हणू शकतो.
या वस्तूंना ऐतिहासिक अवशेष असे संबोधले जाते. प्राचीन काळात नाणी, भांडी, अलंकार, शिलालेख, लोकसाहित्य, किल्ले, चालीरीती, लेणी, ऐतिहासिक कागदपत्रे, स्तूप, प्राचीन काळातील मानवाच्या वापरण्याच्या वस्तू या गोष्टींचा समावेश ऐतिहासिक साधनांमध्ये होतो.
यावरून आपल्याला कल्पना येऊ शकते की त्या काळातील लोकांचे राहणीमान, त्यांच्या चालीरीती, परंपरा, त्यांचे कपडे त्यांची संस्कृती ,कशा असतील. ऐतिहासिक साधनांच्या माध्यमातून पूर्वी वापरात येणाऱ्या भाषा, भांडी, नाणी तसेच लोकांचे घरे तसेच राहण्याच्या पद्धती अशा सर्व गोष्टींचा अंदाज येतो.
ऐतिहासिक साधनांमध्ये लिखित साधने मौखिक साधने व भौतिक साधने असे वर्गीकरण केलेले आहे.