अक्षवृत्त व रेखावृत्त यांच्यात फरक काय?
Answers
Explanation:
अक्षवृत्ते पूर्व-पश्चिम कल्पिलेली असून रेखावृत्ते दक्षिणोत्तर कल्पिलेली असतात.
अक्षवृत्त व रेखावृत्त यांच्यात फरक नीचे दिया गया है:-
अक्षवृत्त:- एखादे ठिकाण व विषुववृत्त यांचा केंद्रापाशी होणारा कोन म्हणजे अक्षांश. आणि सगळे समान अक्षांश असलेली ठिकाणे जोडणाऱ्या वर्तुळाला अक्षवृत्त असे म्हणतात. शून्यापासून उत्तरेकडे व दक्षिणेकडे ९० अंशांपर्यंत अक्षांश मोजले जातात.
रेखावृत्ते:- विषुववृत्ताशी काटकोन करणाऱ्या वर्तुळांना रेखावृत्ते म्हणतात. यांचा मात्र अक्षाच्या कलाशी संबंध नाही. ग्रीनविच येथून जाणारे रेखावृत्त संदर्भ म्हणून मानण्यात येते. ग्रीनविच वृत्त आणि पृथ्वीचे केंद्र यांच्याशी केलेल्या कोनाला रेखांश म्हणतात. शून्य अंश ते पूर्वेकडे १८० अंश व पश्चिमेकडे १८० अंश रेखांश मोजले जातात. रेखांशांचा संबंध वेळेशी असतो. पृथ्वीच्या परिवलनामुळे निरनिराळे रेखांश सूर्यासमोर येतात. म्हणूनच त्यांच्या स्थानिक काळात फरक पडतो.
- शून्य अंश अक्षांश असलेली ठिकाणे जोडणारे वृत्त. पृथ्वीच्या परिवलनाचा अक्ष व विषुववृत्तावरील एखादे ठिकाण हे केंद्रापाशी ९० अंशांचा कोन करतात. त्यामुळे विषुववृत्त पृथ्वीचा मध्य मानता येतो. विषुववृत्तच संदर्भ असल्याने त्याचे अक्षांश शून्य अंश असतात.
- साडेतेवीस अंश उत्तर अक्षांश असलेली ठिकाणे जोडणरे वर्तुळ. साडेतेवीस हीच संख्या का निवडली असेल? पृथ्वीच्या अक्षाचा कल एवढाच आहे. पृथ्वी सूर्याकडे कलली की कर्कवृत्तावर सूर्य येतो.
- म्हणजे कर्कवृत्त हे असे वृत्त आहे की ज्यावरील ठिकाण हे सूर्य १२ वाजता डोक्यावर येऊ शकेल असे सर्वात उत्तरेकडील ठिकाण आहे. अर्थात कर्कवृत्ताच्या उतृतरेकडील दिल्ली,लखनऊ, बीजिंग, मॉस्को इत्यादी ठिकाणी कधीच सूर्य डोक्यावर येऊ शकत नाही.
- कर्कवृत्ताएवढेच पण दक्षिण अक्षांश असलेली ठिकाणे जोडणरे वर्तुळ. हे वृत्त सूर्य डोक्यावर येऊ शकेल अशी सर्वात दक्षिणेकडील ठिकाण जोडते.
एऐ हे, अक्षवृत्त व रेखावृत्त यांच्यात फरक
#SPJ2