अक्षवत्ते आणि रेखावृत्ते यांतील वेगळेपण सांगा?
Answers
Answered by
10
Answer:
अक्षवृत्ते पूर्व-पश्चिम कल्पिलेली असून रेखावृत्ते दक्षिणोत्तर कल्पिलेली असतात. पृथ्वीच्या गोल पृष्ठावर दोन्ही ध्रुवांपासून सारख्या अंतरावर कल्पिलेल्या पूर्व-पश्चिम वर्तुळाला 'विषुववृत्ते' म्हणतात. या वृत्तामुळे गोल भूपृष्ठाचे दोन समान भाग पडतात.
Similar questions