India Languages, asked by potterhead0004, 4 months ago

( अखंड पेन्सिल मला मिळणं सोपं नव्हतं. (होकारार्थी करा.)​

Answers

Answered by kingtejas24
5

Answer:

akhand pensil Mala milane sope hote

Answered by mad210216
6

प्रश्नाचे उत्तर आहे, अखंड पेन्सिल मला मिळणं कठीण होतं.

Explanation:

  • प्रश्नात दिलेले वाक्य नकारार्थी आहे. आपल्याला या वाक्याचे रूपांतर होकारार्थी वाक्यात करायचे आहे.
  • वाक्यरूपांतर करताना आपल्याला लक्षात ठेवायची गोष्ट म्हणजे वाक्याच्या अर्थात बदल होता कामा नये, पण वाक्यरचनेत बदल झाला तरी चालते.
  • 'अखंड पेन्सिल मला मिळणं सोपं नव्हतं' या वाक्याचे रूपांतर करताना आपण सोपं या शब्दाचे विरुद्घार्थी शब्द 'कठीण' वापरले आहे, ज्यामुळे या वाक्याच्या मूळ अर्थात बदल झालेला नाही.  
  • होकारार्थी वाक्य : ज्या वाक्यातून आपल्याला एका गोष्टीबद्दल होकार असल्याचे ज्ञात होते, अशा वाक्याला होकारार्थी वाक्य म्हणतात.  
  • नकारार्थी वाक्य : ज्या वाक्यातून आपल्याला एका गोष्टीबद्दल नकार असल्याचे ज्ञात होते, अशा वाक्याला नकारार्थी वाक्य म्हणतात.
Similar questions