Hindi, asked by shahzebkazi2008, 6 hours ago

अलिबाग आजूबाजूचे समुद्र किनारे नावे व वैशिष्ट्ये लिहा.​

Answers

Answered by ajitdhanshri1234
1

Answer:

अलिबाग येथे रायगड जिल्ह्याच़े शासकीय मुख्यालय आहे. अलिबाग शहर समुद्रकिनाऱ्याला लागून आहे. हे शहर महाराष्ट्रातील कोकण विभागात येते.अलिबाग हे शहर सतराव्या शतकात मराठा साम्राज्याचे सेनापती सरखेल कान्होजी आंग्रे यांनी वसवले. रायगड जिल्ह्याचे पूर्वीचे नाव कुलाबा जिल्हा होते. आताचा रामनाथ परिसर हे तेव्हाचे मुख्य गाव होते. रेवदंडा, चौल, नागाव, अक्षी, वरसोली, थळ, किहीम आणि आवास ही गावे त्या वेळी अष्टागरे म्हणून ओळखली जात. त्या काळात येथे बऱ्याच लढाया झाल्या. १७२२ मध्ये इंग्रज व पोर्तुगीज यांनी कुलाब्यावर एकत्रित हल्ला केला होता, पण ते ती लढाई हरले होते. १८५२ मध्ये अलिबागला तालुक्याचे ठिकाण म्हणून घोषित करण्यात आले

Explanation:

अलिबागच्या समुद्रकिनाऱ्याशिवाय किहीम,नवगाव, थळ, वरसोली, अक्षी, नागाव, आवास, सासवणे, रेवस ,चौल, मांडवा, काशीद आणि कोरलई हे समुद्रकिनारेसुद्धा जवळच्या परिसरात आहेत.

Similar questions