२. अलेक्झांडर व राजा पुरू (पोरस) यांच्यात झालेला संवाद शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली तयार करा व त्याचे
नाट्यीकरण सादर करा.
Answers
Answered by
31
अलेक्झांडर हा राजा खूप बलवान होता आणि त्याच्याकडे खूप सैन्य होते. त्याला पूर्ण जग झिंकायचे होते. एक एक युद्ध करत करत तो हळू हळू आपले साम्राज्य पसरवत गेला. एके दिवशी त्याने पोरस चे राज्य आपल्या हाताखाली करायचे ठरवले. व मोठे युद्ध चालू केले.
अलेक्झांडर: माझे सैनिक सज्ज आहेत, आक्रमण करा!
पोरस: हो बघुया कोण जिंकता ते!
युद्ध चालू होते व राजा पोरस हरतो!
अलेक्झांडर: त्या राज्याला बंदी म्हणून आणा!
तुझी शेवटची इच्छा ?
पोरस: मला बंदी नाही बनायचे आहे, माझ्याबरोबर एका राजासारखा वागलास तर तुझे मी कौतुक करीन!
अलेक्झांडर पोरासला त्याचे साम्राज्य परत देतो
Similar questions
Hindi,
6 months ago
Science,
6 months ago
Computer Science,
1 year ago
Biology,
1 year ago
Math,
1 year ago