India Languages, asked by rajivramram7, 9 months ago

अलंकारिक शब्दांची रचना करून भाषेचे सौंदर्य वाढवता येते .आपले विचार अधिक परिणाम कारक अधिक आकर्षक होण्यासाठी आलंकारिक शब्दांचा उपयोग केला जातो .पुढे काही अलंकारिक शब्द देणे आले आहेत .त्यांचा अभ्यास करा व लेखनात उपयोग करा .या शब्दाप्रमाणे इतर काही अलंकारिक शब्दांची यादी करा .
1) गजान्तलक्ष्मी -श्रीमंत मनुष्य
2)गळ्यातला ताईत -अत्यंत प्रिय
3)बाळकडू -लहानपणीचे संस्कार
4)काथ्याकूट -निष्फळ चर्चा
5)अष्टपैलू -अनेक बाबींमध्ये प्रवीण
6)अळवावरचे पाणी -अल्प काळ टिकणारे
7)अजात शत्रू -ज्याला कोणी शत्रू नाही असा
8)झाकले माणिक -गुणाचे प्रदर्शन न करणारा गुणी मनुष्य
9)इतिश्री -शेवट
10)निरक्षर -अशिक्षित
उत्तर -________________________________________________________________________________________________________________________________________________________________________​

Answers

Answered by rameshgirhe70
1

Explanation:

shrimantmanusya वाक्यात उपयोग

Answered by aryab674
4

Answer:

ज्याप्रमाणे अलंकार, पोशाख, केशरचना या मानवाच्या सौंदर्यात भर घालतात; तसेच म्हणी, वाक्प्रचार, अलंकारिक शब्द भाषेचे सौंदर्य वाढवतात. सर्व भाषामध्ये यांचा वापर केला जातो. कमी शब्दामध्ये व्यापक अर्थ अलंकारिक शब्दातून सांगितला जातो. आलंकारिक शब्दाचा शाब्दिक अर्थ लक्षात न घेता त्यामागील भावार्थ समजून घेणे आवश्यक असते. म्हणून आलंकारिक शब्द व त्यांचे अर्थ माहीत असणे आवश्यक आहे. आलंकारिक शब्दांचा अर्थ माहित नसेल तर त्यातून चुकीचा अर्थ काढला जाऊ शकतो. या लेखात मराठीमध्ये वापरल्या जाणाऱ्या अशाच काही अलंकारिक शब्द व त्यांचा अर्थ जाणून घेऊयात.

आलंकारिक शब्दाचा दैनंदिन व्यवहारात वापर तर होतोच त्याचबरोबर साहित्य लेखनामध्येही मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. या शब्दावर आधारित अनेक प्रश्न सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षामध्ये विचारले जातात. स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी, शिष्यवृत्ती परीक्षेसाठी व इतर वापरासाठी हे शब्द व अर्थ समजून घेणे आवश्यक आहे.

शेजारधर्म -                              शेजाऱ्यांची चांगल्या तऱ्हेने वागण्याची पद्धत.

शेंदाड शिपाई -                        भित्रा मनुष्य.

Similar questions