aloe vera ke bare mein marathi mein lines
Answers
Answered by
0
Answer:
कोरफड ही वनस्पती आपल्या थंडावा देण्याच्या गुणांमुळे ओळखली जाते. तसंच तुम्ही ह्या वनस्पतीचा वापर प्रत्येक ऋतूंमध्ये करू शकता. कोरफडाच्या पानांमध्ये ए, बी1, बी2, बी3, बी6, बी12, सी, ई आणि फॉलिक अॅसिड यांसारखी पोषक तत्व आढळतात. कोरफडाच्या ह्या विविध गुणांमुळे ह्याचा वापर अनेक सौंदर्य प्रसाधनांमध्ये केला जातो. आरोग्याच्या दृष्टीने कोरफडाची पानं ही नैसर्गिकरित्या प्रभावशाली आयुर्वेदीक वनस्पती आहे. कोरफड जेलमध्ये जळजळरोधक असून थंडावा देते. या गुणांमुळे छोटं-मोठं खरचटल्यास, कापल्यास, भाजल्यास किंवा एखादा किडा चावल्यास प्रथमोपचार म्हणून कोरफडाचा वापर केला जातो.
Explanation:
Similar questions
English,
5 months ago
Math,
5 months ago
English,
5 months ago
India Languages,
11 months ago
Environmental Sciences,
1 year ago