Geography, asked by rajashrishinde5050, 10 months ago

अमेझॉन नदीच्या मुखाशी त्रिभुज प्रदेश आढळत नाहीत. no spam
answer the question please ​

Answers

Answered by tulsi7937
6

Explanation:

त्रिभुज प्रदेश म्हणजे नदीच्या मुखाजवळ नदीने वाहून आणलेल्या गाळामुळे तयार झालेला त्रिकोणी प्रदेश होय. मोठ्या नद्यांचे त्रिभुज प्रदेश नदीच्या पात्राला सहसा अनेक प्रवाहांमध्ये विभागतात.

Similar questions