India Languages, asked by sohambhangale2005, 1 year ago

An essay on ब्रमन्धनी नसते तर

Answers

Answered by sultanahmadsk88
0

घड्याळ नसते तर काय झाले असते, ऐकून भीती वाटते? जर घड्याळ नसेल तर किती वाजले हे कसे कळणार. घड्याळ बंद पडले तर सकाळचा गजर कसा होणार? किती भीतीदायक वातावरण असेल, नाही का? आजच्या निबंधाचा / भाषणाचा विषय हाच आहे “घड्याळ नसते तर”. या लेखाची सुरवात भाषणाने केली आहे, बाकी माहिती निबंधाच्या फॉरमॅट मध्ये आहे. तुम्ही तुमच्या गरजे नुसार दिलेल्या माहिती मध्ये बदल करू शकता.

Similar questions