An essay on me pakshi zalo tar
Answers
Answered by
25
मी पक्षी झालो तर ही कल्पना किती सुंदर आहे. मी जर पक्षी असते तर मला पंख असते. पंखामुळे आकाशात उडता येईल. पक्षांप्रमाणे कोठेही पटकन जाता येईल. रस्त्यावरील वाहतुकीचा ,गर्दीचा त्रास नाही किंवा अपघाताची भिती नाही. आकाशातुन सगळे कसे छोटे छोटे दिसेल. वरुन सगळी पृथ्वी हिरवी हिरवी दिसेल. ना राज्याचे बंधन ना देशाच्या सिमा.. मनात आले तेव्हा कधीही कोठेही जा. खुप मज्जाच येईल. पंखांमध्ये बळ समावुन आकाशात उंच भरारी घेता येईल. उंच अशा आकाशात मस्त निळ्यानिळ्या ढगांच्या मध्ये गिरक्या घेत राहील. जे माझे मित्र , नातेवाईक असतील् त्यांची भेट घेता येईल. अशा या विचारानेच पंख फुटले , मग खरंच पंख फुटले तर !!
Similar questions