Science, asked by payalgupta3522, 1 year ago

अनेक खेळांरध्ये खेळाडू खेळ खेळताना काही वेळा मध्यांतर घेऊन काही पधारथाचे सेवन करतात. असे पदार्थ खेळाडू का घेत असावेत?

Answers

Answered by megh89
2

player needs energy for that he consume energy sbstance like energy drinks,fruits and choclates for increasing energy in interval time.

Answered by gadakhsanket
10

★उत्तर - खेळामध्ये खेळाडू खेळ खेळत असताना मोठ्या प्रमाणावर ऊर्जेची गरज असते खेळताना त्यांना घामही खूप येत असतो.त्यामुळे त्यांच्या शरीरातील इलेक्ट्रोलाइटस आणि पाण्याचे प्रमाण देखील कमी होते. त्यांच्या पुढील खेळावर परिणाम होऊ नये ,म्हणून त्यांना खेळ खेळताना काही वेळा मध्यंतर घेऊन काही पदार्थांचे सेवन करतात.त्यामुळे त्यांच्या शरीरातील सर्व इलेक्ट्रोलाईट्स आणि पाण्याचे प्रमाण पुन्हा समतोलात येते. अधिक ऊर्जा मिळविण्यासाठी देखील मदत होते.

धन्यवाद...

Similar questions