India Languages, asked by mansisonawane78, 1 month ago

(५) अनेक शब्दांसाठी एक शब्द लिहा :
(1) साखर घालून केलेला भात
(ii) पंधरा दिवसांचा समूह
of marathi....
only MH students will answer....​

Answers

Answered by raniuikey38
11

साखर घालून केलेला भात। = उत्तर =खीर

Answered by rajraaz85
4

Answer:

१.साखरभात

साखरभात २.पंधरवाडा

Explanation:

अनेक शब्दांसाठी एक शब्द किंवा शब्दसमूहाबद्दल एक शब्द-

अनेक शब्दांचा मिळून एक समुह बनतो या शब्दांच्या समुहामधून जो अर्थ प्राप्त होतो‌. त्या शब्दाच्या अर्थासाठी एक शब्द वापरणे म्हणजे शब्द समूह होय.

काही शब्द समूह पुढील प्रमाणे -

१. कामात तत्पर असलेला - कार्यतत्पर

२.काहीही माहीत नसलेला - अनभिज्ञ

३.पायात काहीही न घालणारा - अनवाणी

४.हातात चक्र असलेला - चक्रधारी

५.सुखाच्या आहारी गेलेला - सुखासीन

६.सतत कष्ट करणारा - कष्टाळू

७.श्रम करून जीवन जगणारे - श्रमजीवी

८.वाटसरूंना पाणी पिण्यासाठी केलेली सोय - पानपोई ९.मोजकेच बोलणारा - मितभाषी

Similar questions